तुमचे पण टक्कल पडले आहे का मग करा हा घरगुती उपाय टकलावर इतके केस येतील की पूर्ण टक्कल भरून जाईल : डॉ. स्वागत तोडकर

मित्रांनो आजच्या धावपळीच्या युगात बऱ्याच लोकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. तसेच केसांच्या आरोग्यासाठी ही लक्ष देता येत नाही. त्यामुळे केसांचे खूप नुकसान होते. केसांना वेळच्यावेळी मॉलिश करणे, तेल लावणे, केस स्वच्छ धुणे या गोष्टी केल्या नाहीत. तर याचा दुष्परिणाम केसांच्या वर दिसून येतो.

मित्रांनो अवेळी झोप, चुकीच्या खाण्याच्या सवयी, टेन्शन या गोष्टींमुळे डोक्यावरचे केस कधी गळून पडतात ते लक्षातही येत नाही. आरशात जेव्हा आपल्याला टक्कल दिसू लागते किंवा काय रे तुला टक्कल पडलं की, असं कोण म्हणत नाही तोपर्यंत आपले आपल्या केसांच्या कडे लक्ष जात नाही.

मित्रांनो टक्कल लवकर पडले तर चारचौघात जाण्याचीही आपल्याला लाज वाटते. टक्कल असणे हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक दोषच आहे. तर हा दोष घालवण्यासाठी आणि आपण आकर्षक चारचौघात उठून दिसण्यासाठी एक घरगुती उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा एक आयुर्वेदिक उपाय आहे एकवीस दिवस हा उपाय केल्याने तुमच्या टकलावर हळूहळू केस यायला सुरुवात होईल चला तर पाहूया कोणता आहे तो चमत्कारी उपाय.

मित्रांनो यासाठी आपल्याला सीताफळाची पाने लागणार आहेत. सीताफळाची पाने पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. खलबत्त्यात किंवा वरवंटा पाट्यावर ती कुटून घ्या. सीताफळाच्या पानाचा लेप तयार होईपर्यंत तुम्हाला ही पाने कुटून वाटावी लागतील.

सिताफळाच्या पानांचा लेप मिक्सरमध्ये किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर करून करू नये. तो दगडाने कुटूनच त्याचा लेप तयार करून घ्यावा. मित्रानो हा लेप तुम्ही रात्री झोपताना तुमच्या टकलावर जावा लावा हा लेख रात्रभर तसाच राहू द्या सकाळी आंघोळ करताना कोमट पाण्याने केस धुऊन घ्या.

मित्रांनो या सोबत तुम्हाला आणखी एक उपाय करायचा आहे. यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यामध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण घाला. त्रिफळा चूर्ण घातलेले पाणी रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यायचा आहे मित्रांनो हे दोन्ही उपाय तुम्ही सलग एकवीस दिवस केला तर तुमच्या टकलावर भरभरून केस यायला सुरुवात होईल.

या उपायाने सुरुवातीला तुमच्या टक्कलावर पिंपल्स किंवा छोटे फोड येण्यास सुरुवात होईल. पण घाबरून जाऊ नका. यातूनच केस उगवायला सुरू होईल. मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे उपाय करणार आहोत त्या उपाय यासाठी लागणारा सीताफळाचा लेप आधीच तयार करून ठेवू नये. तो नेहमी ताजा करूनच वापरावा. तसेच त्रिफळा चूर्णचे पाणीही वर सांगितल्याप्रमाणेच तयार करावे.

मित्रांनो केस गळती, टकलाच्या समस्येवर दवाखान्यात जाऊन भरपूर खर्च करण्यापूर्वी तुम्ही घरी करता येण्यासारखा सहज सोपा उपाय नक्की करून पहा. या उपायाचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तुमच्या टकलावर भरभरून केस येण्यास सुरुवात होते. हा उपाय तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना जरूर सांगा त्यांनाही या उपायांचा फायदा करून घेता येईल.

मित्रांनो वरील आयुर्वेदिक उपाय आदरच तुम्हाला वेळच्यावेळी पोस्टीक आहार घेतला पाहिजे सीझनमध्ये उपलब्ध असणारी फळे खाल्ली पाहिजेत. थोडा वेळ का होईना व्यायाम केला पाहिजे. मित्रांनो सहा ते आठ तास झोप झाली पाहिजे. टेन्शन फ्री राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोबाईल टीव्ही पासून घरी असताना दूर राहा आणि आपल्या कुटुंबासोबत गप्पागोष्टी करण्यात वेळ घालवा. नेहमी आनंदी आणि सकारात्मक विचाराने जगा म्हणजे तुमचे आरोग्य चांगले राहील.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Guy’s follow for more👇

Habbitgood.health.blog ✔

Thanks for read❤🙏

Leave a Comment