
नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. फ्रेंड्स परिपूर्ण असा फक्त एकच हा आयुर्वेदिक उपाय करा. आणि कितीही पांढरे झालेले केस कायमचे काळे भोर करा. फ्रेंड सुंदर दिसायला प्रत्येकालाच आवडते. आणि अधिक सुंदर दिसण्यासाठी केसांची देखील तेवढीच मदत होते. फ्रेंड्स लांबसडक, काळेभोर आणि सिल्की केस बाईचे सौंदर्य वाढवते.
तर दाट काळेभोर केसांनी पुरुष देखील उठून दिसतो. फ्रेंड्स स्त्री असो वा पुरुष कितीही पांढरे झालेले. केस कायमचे काळे भोर करण्यासाठी हा परिपूर्ण असा आयुर्वेदिक उपाय आपण पाहणार आहोत. फ्रेंड्स आज आपण पाहतो 70 ते 80% लोकांचे केस पांढरे होत आहेत. लहान मुलांचे केस पांढरे होत आहेत. अशी ही गंभीर समस्या नाहीशी करण्यासाठी फक्त आयुर्वेदिक उपाय करा.
तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा. केस तर प्रत्येक जण धुतो. परंतु जर या आयुर्वेदिक उपाय आणि तुम्ही फक्त आठवड्यातून दोन वेळेस तुमचे केस धुतले. तर तुमचे केस कायमचे काळेभोर, लांबसडक आणि अतिशय सुंदर होणार आहे. जाणून घेऊया. हा आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय कोणता आहे.
फ्रेंड्स या उपायासाठी आपल्याला लागणार आहे. एक पात्र, सर्वप्रथम आपण ह्यात घेणार आहोत. एक ग्लास पाणी तुम्ही या ठिकाणी तुमच्या केसानुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. फ्रेंड्स या पाण्यामध्ये आपल्याला घालायची आहे. चहा पावडर आपल्याला दोन चमचे चहा पावडर घालायची आहे. पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी अत्यंत गुणकारी असणारी ही चहा पावडर आपण या ठिकाणी घेणार आहोत.
साधारणपणे दोन चमचा घ्यायची आहे. दुसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे आवळा पावडर, आपल्याला दोन चमचे घ्यायची आहे. फ्रेंड्स आपले केस मजबूत करण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी, केस काळेभोर होण्यासाठी, केसांना जास्तीत जास्त पोषण मिळण्यासाठी आवळा पावडर ही अत्यंत गुणकारी ठरते. तर फ्रेंड्स यासाठी आपल्याला लागणार. आहे दोन चमचा आवळा पावडर.
आता तिसरा घटक म्हणजे गवती चहा, जर तुमच्याकडे ओला गवती चहा असेल तर तो टाकू शकता. तो नसल्यास वाळलेला गवती चहा तुम्ही यामध्ये घालू शकता. साधारणपणे अर्धा चमचा पावडर होईल. एवढ्या प्रमाणात हा गवतीचहा आपल्याला ह्या मध्ये घालायचा आहे. फ्रेंड्स आता हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे.
मिक्स केलेले मिश्रण आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. आपले हे मिश्रण चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचे आहे. महा भृंगराज तेलासारखा या मिश्रणाचा वास येतो. फ्रेंड्स मिश्रण आपल्याला आता जास्त प्रमाणात उकळायचे नाही किंवा आटवायचे नाही. फक्त चांगल्या प्रकारे खळखळून उकळी या मिश्रणाला आली पाहिजे. या मिश्रणाचा रंग देखील बदलू शकतो. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे.
आणि हे मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचे आहे. ही कृती आपल्याला रात्री करायची आहे आणि रात्र भर हे मिश्रण आपल्याला असेच झाकून ठेवायचे आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाहू शकता. फ्रेंड्स आपले हे मिश्रण थंड झालेले आहे आणि या मिश्रणाचा रंग काळसर असा होतो. अगदी मेहंदी सारखा रंग या पाण्याचा होतो. आता हे मिश्रण आपण गाळून घेणार आहोत.
फ्रेंड्स न गाळून घेता देखील तुम्ही हे पाणी केसांना लावू शकता. परंतु हे पाणी गाळून घेतले तरीही चालेल. अशा प्रकारे कमीत कमी अंघोळीच्या 2 तास अगोदर आपल्याला हे मिश्रण लावायचे आहे. अगदी मुळाशी मालिश करत लावायचे आहे. आणि नंतर केसांच्या मुळापासून ते केसांच्या शेंड्यापर्यंत लावायचे आहे. मेहंदी लावल्या प्रमाणे आपले पूर्ण केस ओले झाले पाहिजेत. आपल्याला केसांना मसाज करत करत आणि नंतर पूर्ण केस ओले करून आपल्याला लावायचे आहे.
जर तुमचे केस जास्त प्रमाणात पांढरे झालेले असतील. तर आठवड्यातून तीन वेळेस आणि साधारणपणे केस पांढरे असतील तर आठवड्यातून दोन वेळेस हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. फ्रेंड्स या एकाच आयुर्वेदिक उपायाने तुमचे केस कायमचे काळे राहतील. हा आयुर्वेदिक उपाय नियमित जर तुम्ही केला तर तुमचे केस कायमचे काळेभोर, लांबसडक आणि अगदी सुंदर दिसतील.
फ्रेंड्स या एका उपायाने पांढरे झालेले केस काळे होतील. शिवाय केस लांब सडक आणि सुंदर देखील दिसायला लागतील. फ्रेंड्स आपल्या केसांचे परिपूर्ण पोषण करण्यासाठी अत्यंत गुणकारी असणारा हा उपाय असून हा उपाय करून पहा. याचा साईड इफेक्ट काहीच नसून आपल्या केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत गुणकारी आहे. हा उपाय नक्की करून पहा.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
If you like this post plzz us in the comment box💌
Please please please,
Share as u much 💫
Comment and tell us what should be the next topic❤